गुरुवार, ९ जून, २०१६

उर्जा सराव प्रश्न

उर्जा सराव प्रश्न 

१] मानवी कार्यसाठी आवश्यक असलेली खालील कोणती उर्जा होय?
अ] वेळ ब] युक्ती क] अन्न ड] शक्ती

२] उर्जेचा स्त्रोत म्हणजे …. होय?
अ] खाद्यान्न ब] इंधन क] इलेक्ट्रीसिटी ड] बुद्धी

३] ज्या तापमानावर द्रवाचे वायूत अवस्थांतर होते त्यास त्या पदार्थाचा ……. म्हणतात?
अ] उत्कलनांक ब] द्रवनांक क] घनांक ड] निर्जलांक

४] ज्या तापमानावर वायूचे द्रवात अवस्थांनतर होते त्यास त्या पदार्थाचा ……. म्हणतात?
अ] द्रवनांक ब] उत्कलनांक क] निर्जलांक ड] घनांक

५] पाण्याची विशिष्ट उष्मा १ असून काचेची विशिष्ट उष्मा …… आहे?
अ] ०.१०० ब] ०.४०० क] ०.३०० ड] ०. २००

६] …… हे उष्णता एकक आहे?
अ] प्रोटीन्स ब] अंश क] कलरी ड] सेंटीग्रेड

७] १ कि ग्र पाण्याचे तापमान १ से ने वाढविण्यास लागणारी उष्णता …… असते?
अ] १ किलोकलरी ब] फारेनाईट क] १ लिटर ड] सेंटीग्रेट

८] एकूण केलेल्या कामास त्या कामासाठी लागलेल्या वेळेने भागल्यास ……. प्राप्त होते?
अ] मजुरी ब] संवर्धन क] मुली ड] शक्ती

९] उर्जेची विभागणी प्रामुख्याने …… प्रकारात करता येते?
अ] सात ब] पाच क] चार ड] आठ

१०] सर्व ब्रह्मांडाची उर्जा निश्चित आहे. फक्त तिच्या स्वरुपात बदल आहे त्यालाच आपण ……. म्हणतो?
अ] उर्जा संचय नियम ब] उर्जा संरक्षणाचा नियम क] उर्जा आकर्षण नियम ड] उर्जा पारंपारिक नियम

११] सौर उर्जेचा प्रमुख स्त्रोत …… आहे?
अ] परावर्तीत आरसे ब] पृथ्वी व चंद्र क] सोलर सेल ड] सूर्य

१२] वाहनांमध्ये उर्जेचे रुपांतर … . .  मध्ये होत असते?
अ] रासायनिक उर्जा ब] भौतिक उर्जा क] यांत्रिक उर्जा ड] जैविक उर्जा

१३] महाराष्ट्रामध्ये उर्जास्त्रोत मिळवण्यासाठी …… कार्यशील आहे?
अ] एम एस इ बी २] छेडा ३] एमटीएनएल ४] मेडा

१४] स्वयंप्रकाशित असलेल्या सूर्याच्या पृष्ठभागांचे तापमान अंदाजे …… डी केल्विन आहे?
अ] ६,२५७ ब] १५७० क] ५,७६२ ड] ७,०१५

१५] भारतामध्ये अणुउर्जेचा उपयोग ……. कार्यासाठी केला जातो?
अ] यांत्रिक ब] विधायक क] वैद्यकीय ड] विघातक 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.