गुरुवार, २३ जून, २०१६

विविध देशांचे पंतप्रधान व राष्ट्रध्यक्ष २०१६

विविध देशांचे पंतप्रधान व राष्ट्रध्यक्ष २०१६

* पॅलेस्टाईनचे पंतप्रधान - डॉ रामी हमादल्ला

* नेपाळचे पंतप्रधान - के पी खडक प्रसाद शर्मा ओली

* श्रीलंकेचे पंतप्रधान - रनिल विक्रमसिंघे

* स्पेनचे पंतप्रधान - मॅरीअनो राजॉय

* सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष - जेम्स अलेक्स मायकल

* अर्जेंटिनाचे पंतप्रधान - मॉरिसिओ मॅक्वी

* सिंगापूरचे पंतप्रधान - लि सियान लुंग

* बेल्जीयमचे पंतप्रधान - चार्ल्स मिचेल

* फ्रांसचे पंतप्रधान - मॅन्युअल व्हॉल्स

* हंगेरीचे पंतप्रधान - व्हिक्टर ओरबान

* थायलंडचे पंतप्रधान - जेन प्रयुत छान ओछा

* स्वीडनचे पंतप्रधान - स्टीफन लॉफव्हेन

* इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष - जोको विदोदो

* इझ्रायलचे पंतप्रधान - बेन्जामिन नेत्यान्याहू

* कॅनडाचे पंतप्रधान - जस्टिन त्रुटो

* इजिप्तचे पंतप्रधान - शेरीफ इस्माईल

* म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष - यु हतीन क्याव


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.