सोमवार, २० जून, २०१६

आपत्ती व्यवस्थापन सराव प्रश्न

आपत्ती व्यवस्थापन सराव प्रश्न 

१] पोखरण १ आणि २ या अणुचाचण्या या प्रकारात संपन्न झाल्या?
अ] भूपृष्ठावर ब] सागरीय क] भूगर्भात ड] खगोलीय

२] सन १९७२ मध्ये पंतप्रधान …… यांनी भाभा अनुसंशोधन केंद्राला अणुनिर्मिती व चाचणीची परवानगी दिली?
अ] वाजपेयी ब] नेहरू क] लालबहादूर शास्त्री ड] इंदिरा गांधी

३] मे १९७४ मध्ये पोखरण १ ची मोहीम ……. यांची होती?
अ] कारगिल ब] हसरा बुद्धा क] शक्ती ड] होमी भाभा

४] मे १९७४ ची पोखरण २ ची मोहीम …… यांची होती?
अ] हसरा बुद्धा ब] कारगिल क] शक्ती ड] होमी भाभा

५] भारताच्या यशस्वी अणुचाचण्यांची प्रशंसा यांनी केली?
अ] फ्रांस ब] इस्त्रायल क] अमेरिका ड] जपान

६] भारताच्या अणुचाचन्याना उत्तर देण्याची तयारी ठेवणारा देश हा होय?
अ] बांगला देश ब] पाकिस्तान क] स्वित्झर्लंड ड] अफगाणिस्तान

७] पोखरण १ व २ चाचणीत वातावरणात कोणतेही किर्नोस्तारी द्रव्य पसरले नाही यांचे स्पष्टीकरण यांनी केले?
अ] इंदिरा गांधी ब] लालबहादूर शास्त्री क] वाजपेयी ड] अडवाणी

८] मे १९७४ च्या कालावधीत भारताने पोखरणमध्ये …… अणुचाचण्या घेतल्या?
अ] ५ ब] ७ क] ८ ड] ११

९] गेल्या १०० वर्षामध्ये पूर आला नसेल एवढे पाणी मुंबईमध्ये …… महापुराच्या वेळी जमले?
अ] २००५ ब] २००७ क] २००९ ड] १९९३

१०] मुंबईवर १३ कारबॉम्ब हल्ला ……. मध्ये झाला?
अ] २०११ ब] १९९३ क] २००८ ड] १९९५

११] मुंबईवरील २६\११ चा हल्ला म्हणजे …… या सालचा हल्ला होय?
अ] २००८ ब] १९९५ क] १९९३ ड] २०११

१२] डी कंपनीचे सूत्रधार ……. हे आहेत?
अ] दाउद मेनन ब] दाउद इब्राहीम क] हाजी अहमद ड] दाउद जाट

१३] कसाब अजमल पाकिस्तानी असल्याची माहिती देणारे मंत्री हे होत?
अ] नवाब शरीफ ब] शेरी रेहमान मलिक क] गुलाब नबी आझाद ड] मुशरफ परवेझ

१४] पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षणाची कबुली नौपाडा पोलिस स्टेशनला यांनी दिली?
अ] गुलू ब] इब्राहीम क] मेनन ४] इस्माईल खान

१५] भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी २९ नोवेंबर २००८ रोजी हि मोहिम सुरु केली?
अ] ऑपरेशन विजय ब] कारगिल क] ताजमहाल ड] black टोर्नाडो

१६] सन १९९३ च्या किल्लारी भूकंपात …… लोकांना मरण पत्करावे लागले?
अ] ५,००० ब] १५,००० क] १०,००० ड] १,०००

१७] ……. चा भूकंप भू वैज्ञानिकांना, अभियंताना, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विचारवंताना आव्हानात्मक ठरलेला आहे?
अ] सिक्कीम २०११ ब] किल्लारी १९९३ क] गुजरात २००१ ड] मुंबई २०११

१८] भूज २००९ च्या भूकंपाची क्षमता …… एवढी होती?
अ] ३.३ ब] ७.७ क] ६.६ ड] ५.५

१९] भूजच्या भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एवढी होती?
अ] १११ ब] १,६६,००१ क] १३७ ड] १९,७२७

२०] फुकुशिमा या भूकंपाची गहनता एवढी होती?
अ] ५ किमी ब] १६ किमी क] १० किमी ड] ३२ किमी

२१] या भूकंपामुळे त्सुनामीची उत्पत्ती झाली?
अ] कोयना २००७ ब] सिक्कीम क] भूज २००१ ड] फुकुशिमा २०११

२२] बहुराष्ट्रीय आपत्तीकारक ठरलेला भूकंप हा होय?
अ] फुकुशिमा २०११ ब] गुजरात १९९३ क] सिक्कीम २०११ ड] गुजरात २०११

२३] बांदाआच स्थिती …… मध्ये आहे?
अ] जावा ब] सुमात्रा क] बर्निओ ड] हवाई

२४] बहुराष्ट्रीय आपत्तीजनक ……. भूकंपात १,६७,००० लोक मृत्यूमुखी पडले?
अ] बांदाआच २००४ ब] सिक्कीम २०११ क] गुजरात २००१ ड] किल्लारी १९९३

२५] बॉक्सिंग डे त्सुनामी ……. या भूकंपाशी संबंधित आहे?
अ] फुकुशिमा ब] भूज क] टोकियो ड] बांदाआच

२६] दक्षिण आशियाई त्सुनामी ……. भूकंपाशी संबंधित आहे?
अ] बांदाआच ब] भूज क] फुकुशिमा ड] टोकियो

२७] या साली भूमीपातामुळे मंदाकिनी नदीचे कित्येक तास वाहने बंद झाले होते?
अ] १९८१ ब] १९७६ क] १९५७ ड] १९७९

२८] भाफुंडजवळ द्रोणागिरी नाल्यात …… च्या भूमिपातामुळे मोठे सरोवर तयार झाले आहे?
अ] १९७६ ब] १९७८ क] १९८१ ड] १९५७

२९] पाताळगंगा नदीची घळई बंद होऊन ६० मीटर उंचीचा तलाव या साली झाला?
अ] १९७० ब] १९५७ क] १९८० ड] १९५७

३०] भारताची भूगर्भीय प्लेट दरवर्षी …… वेगाने ईशान्येकडे सरकत आहे?
अ] ६ मिलीमीटर ब] १२ मीटर क] ६ सेंटीमीटर ड] १२ किलोमीटर

३१] जगातील सर्वाधिक धोकेदायक भूकंपप्रवण क्षेत्र …… याला म्हटल्या जाते?
अ] प्रशांत महासागरीय तळ  ब] हिंदी महासागरीय तळ क] अटलान्टीक महासागरीय तळ ड] तांबडा समुद्र

३२] भूस्तर खचण्याने आणि गाळामुळे ……… या नदीची खोरी कमी झालेली आहे?
अ] झेलम ब] सतलज क] गंगा ड] ब्रह्मपुत्रा

३३] स्तरभ्रंशात अनेक दिशांनी तडे पडून भ्रंश पातळीवर खडक्यांची खाली वर हालचाल होते त्याला काय म्हणतात?
अ] पार्श्वस्तर ब] शाखायुक्त क] पायऱ्यांचा स्तर ड] उलटा

३४] पूरग्रस्त क्षेत्रामध्ये …… चा समावेश होत नाही?
अ] उत्तरप्रदेश ब] तामिळनाडू क] पश्चिम बंगाल ड] कर्नाटक

३५] नदीतील पुराचे अतिरिक्त पाणी तात्पुरत्या स्वरुपात साठविण्यासाठी नदीमार्गात ……… ची आवश्यकता असते?
अ] पुररोधक तलाव ब] तीरबंध क] पाझर तलाव ड] तटबंधी

३६] गुजरात २००१ भूजच्या भूकंपामध्ये किती किमतीचे नुकसान झाले?
अ] ५४० डॉलर ब] ५.५ महापद्म डॉलर क] २० कोटी रुपये ड] ८० कोटी रुपये

३७] सिक्कीम २०११ भूकंपाचा संबंध कोणाशी होता?
अ] सिक्कीम भूतान म्यानमार ब] भारत, नेपाळ, भूतान, बांगला, तिबेट क] भारत, चीन, पाक, रशिया ड] भारत, भूतान, चीन, पाक, रशिया

३८] इंडोनेशिया २६ डिसेंबर २००४ च्या भूकंपाने कोणत्या महासागरात त्सुनामी लाटा निर्माण झाल्या आहेत?
अ] प्रशांत ब] हिंदी क] अटलांटिक ड] अरबी
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.