बुधवार, २२ जून, २०१६

सामान्य ज्ञान चाचणी क्र - ३

सामान्य ज्ञान चाचणी क्र - ३ 

१] भारताने पहिली अणुचाचणी १८ मे १९४७ रोजी कोणत्या ठिकाणी केली?
१] श्रीहरीकोटा २] पोखरण ३] चेन्नई ४] थुंबा

२] अमेरिकेने इ. स. १९७१ मध्ये भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तानला मदत म्हणून काय पाठवले?
१] कमांडो २] अपोलो ३] एंटरप्राईज ४] बॉम्बर १११

३] १९८३ मध्ये अलिप्तवादी राष्ट्रांची सातवी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली?
१] ढाका २] दिल्ली ३] कराची ४] बॅंकॉंक

४] कोणत्या कालावधीतील पराभवानंतर भारताने आपल्या धोरणात बदल करून लष्करी सामर्थ्य वाढविले?
१] १९४७ २] १९५६ ३] १९६२ ४] १९७१

५] कोणाच्या मते सर्व स्त्री पुरुष व बालकांच्या विनाशासाठी अणुबॉम्बचा उपयोग करणे म्हणजे विज्ञानाचा विनाशकारी उपयोग होय.
१] अध्यक्ष रिगन २] लालबहादूर शास्त्री ३] महात्मा गांधी ४] वीर सावरकर

६] अमेरिकेने १९४५ मध्ये अणुस्फोटाची माहिती जगाला दिली, तशी माहिती रशियाने केव्हा दिली?
१] १९४१ २] १९४९ ३] १९५२ १९५३

७] कोणत्या वर्षी जिनिव्हा परिषदेने निशस्त्रकरण्याच्या धोरणास अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व रशियातर्फे पाठिंबा देण्यात आला?
१] १९४५ २] १९५५ ३] १९६५ ४] १९७५

८] अणवस्त्र बनविण्यासाठी कोणत्या साधनसामुग्रीची आवशक्यता असते?
१] युरेनियम प्लुटेनियम २] युरेनियम ड्युटेरियम ३] प्लुटेनियम ड्युटेरोनियम ४] युरेनियम जडपाणी

९] बीसीजी रोगप्रतिबंधक लस या रोगावर उपयोगी ठरते?
१] पोलिओ २] कॉलरा ३] क्षय ४] हिवताप

१०] १ ग्रॅम स्निग्ध पदार्थ म्हणजे एवढी ऊर्जा होय?
१] ८ किलो कॅलरी २] १२ किलो कॅलरी ३] २ किलो कॅलरी ४] ४ किलो कॅलरी

११] क जीवनसत्वाच्या अभावी हा रोग उत्पन्न होतो?
१] स्कर्व्ही २] पिलिया ३] बेरीबेरी ४] रातांधळेपणा

१२] क जीवनसत्व ......... मध्ये अधिक प्रमाणात आढळते?
१] हिरव्या पालेभाज्या २] लिंबू जातीय फळे ३] गाजर ४] मूग

१३] वनस्पती पेशीमध्ये ........ आढळत नाही?
१] रिक्तिका २] तारकाकेंद्र ३] पेशीभित्तिका ४] हरितलवक

१४] ऑलर फोबियाचा रुग्ण यांना फार घाबरत असतो?
१] वटवाघूळ २] घोडयांना ३] मांजरींना ४] कुत्र्यांना

१५] पित्तरस स्रवणे हे कार्य याचे आहे?
१]  जठर २] यकृत ३] पित्ताशय ४] स्वादुपिंड

१६] संगणकाच्या मेमरीची क्षमता या एककात मोजली जाते?
१] बाईट २] मेगाबाईट ३] किलोंबाईट ४] बीट

१७] इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो ची स्थपणा या साली झाली?
१] १९७२ २] १९६१ ३] १९७४ ४] १९६९

१८] इन्स्टिटयूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्रमुख कार्यालय या ठिकाणी आहे?
१] तामिळनाडू २] पंजाब ३] आन्धरप्रदेश ४] महाराष्ट्र

१९] भारतामध्ये किती अणुऊर्जा केंद्रे चालू आहेत?
१] २७ २] २२ ३] १७ ४] ३२

२०] ओगले या जातीची गाय ........ दूध देत असते?
१] १,१०० लिटर २] १,७०० लिटर ३] १,२०० ४] १,८००

२१] अवर्षणप्रवण क्षेत्राची सत्यशोधक समिती या साली उभारली गेली?
१] १९७३ २] १९७१ ३] १९६३ ४] १९६१

२२] भारतामध्ये पशुगणना किती वर्षांनी होते?
१] ५ २] ३ ३] ७ ४] ९

२३] जगातील सर्वात मोठे सौरऊर्जा केंद्र येथे आहे?
१] न्यूजर्शी २] अल्वारॅडो ३] न्यूझीलँड ४] टोरॅन्टो

२४] विद्युतधारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी याचा वापर केला जातो?
१] बॅरोमीटर २] गॅल्व्हानो मीटर ३] अनिमो मीटर ४] स्पिडो मीटर

२५] भूकंपलहरी मोजणी करता येणारे यंत्र म्हणजे हे होय?
१] अँप्लिमीटर २] सिस्मोग्राफ ३] कॅलरी मीटर ४] हैड्रोग्राफ

२६] पोलिओची लस या ठिकाणी तयार केली जाते?
१] बंगळुरू २] जयपूर ३] बुंदेलखंड ४] पुणे

२७] महाराष्ट्रामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र या ठिकाणी आहे?
१] वर्धा २] चंद्रपूर ३] नागपूर ४] रायपूर

२८] इंडियन मेडिकल कौन्सिलचे मुख्यालय या ठिकाणी आहे?
१] बंगळुरू २] सिमला ३] लखनौ ४] दिल्ली

२९] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या ठिकाणी आहे?
१] जयपूर २] कोलकाता ३] उदयपूर ४] मुंबई

३०] हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो?
१] ७ एप्रिल २] १३ एप्रिल ३] १ मे ४] १३ मे

३१] रेडक्रॉस संघनेचे संस्थपाक हे आहेत?
१] हनीमेन २] एडवर्ड जेन्नर ३] जॉक निकोल्सन ४] वेक्समन

३२] आयुर्वेदिक रसशाला औषधे तयार करण्याचा कारखाना या ठिकाणी आहे?
१] जयपूर २] कोलकाता ३] गोरखपूर ४] पुणे

३३] राष्ट्रीय आयुर्वेदीक संस्था या ठिकाणी आहे?
१] जयपूर २] पालमपूर ३] माधवपूर ४] कानपूर

३४] जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय या ठिकाणी आहे?
१] पॅरिस २] न्यूयॉर्क ३] जिनेव्हा ४] वाशिंग्टन

३५] युनिसेफचे मुख्यलाय या ठिकाणी आहे?
१] वॉशिंग्टन २] न्यूयॉर्क ३] मँचेस्टर ४] ग्लासगो

३६] भारतातील कुत्रिम अवयव तयार करण्याचा कारखाना या ठिकाणी आहे?
१] वनवाड व जयपूर २] हैद्राबाद ३] नोएडा व फरिदाबाद ४] खुलताबाद व औरंगाबाद

३७] गलगंड हा आजार च्या उणिवेमुळे होतो?
१] अ जीवनसत्व २] अमोनिया ३] जिप्सम सॉल्ट ४] आयोडीन

३८] सौर चुलीमध्ये याचा उपयोग केलेला असतो?
१] अंतवक्र भिंग २] रंगीत अल्युमिनियम पत्रा ३] बहिर्गोल भिंग ४] प्लॅस्टिक भिंग

३९] सोलार पॅनल वास्तूच्या गच्चीवर या दिशेकडे तोंड करून ठेवलेले असते?
१] उत्तरेकडे २] दक्षिणेकडे ३] पूर्वेकडे ४] पश्चिमकडे

४०] सौर किरनांनी बाष्पकामधील पाण्याचे वाफेत रूपांतर होते त्यावर हे चालविता येते?
१] पाणचक्की २] पवन चक्की ३] आटा चक्की ४] वाफ चक्की

४१] याचा पर्यायी इंधन म्हणून उपयोग सर्वोत्तम आहे?
१] अमोनिया २] हायड्रोजन ३] खनिज तेल ४] औष्णिक विद्युत

४२] मक्या आणि बहिऱ्यासाठी भारतात या ठिकाणी संस्था आहे?
१] लखनौ २] म्हैसूर ३] दार्जिलिंग ४] तामिळनाडू

४३] पक्ष्यांच्या संदर्भात सर्वात जास्त तीक्ष्ण ज्ञानाचे स्थान हे होय?
१] गंध २] रुची ३] स्पर्श ४] दुष्टी

४४] हा सर्वात दृष्टिक्षम आहे?
१] पक्षी २] मानव ३] ससा ४] मासा

४५] सर्व ऊर्जेचा प्राथमिक स्रोत हा होय?
१] वारा २] चंद्र ३] पाणी ४] सूर्य

४६] कोणत्या पाण्यात केलेला चहा जास्त गरम असेल?
१] नळाचे पाणी २] नदीचे पाणी ३] पावसाचे पाणी ४] शुद्ध उर्ध्वपातित पाणी

४७] २ ऑकटोबर २००१ या दिवशी वैज्ञानिकांनी या नावाचे माकड जन्मास घातले?
१] लुसेरा २] अँण्डी ३] बाली ४]  सुग्रीव

४८] माणसाने शरीर आणि स्वभाववैशिष्ट्य जीन्समधील यावर अवलंबून असते?
१] थायमाईन २] अंडेनाईन ३] सायटोइन ४] सायकोमाईन

४९] कुत्रिम ह्रदयमध्ये सुद्धा एक असा पंप असतो?
१] न्यूमॅटिक २] हायड्रॉलिक ३] पॅरोमेट्रीक ४] नायट्राईट

५०] लाय डिटेक्टर म्हणजे हे यंत्र होय?
१] सत्यशोधक २] असत्यशोधक ३] रक्तदाब शोधक ४] श्वसन नियंत्रक 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.