गुरुवार, २ जून, २०१६

विविध संशोधन विभाग

१.७ विविध संशोधन विभाग 

टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई [ TIFRC ]

* डॉ होमिभाबा जहागीर यांनी बंगलोरच्या इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये प्राध्यापक असताना सन १९४३ मध्ये ही संस्था स्थापन करण्यास पुढाकार घेतला.

* सर दोराबजी टाटा ट्रस्ट विश्वस्तांनी सरकारच्या सहकार्याने जून १९४५ मध्ये ही संस्था स्थापन झाली.

* सूरवातीला विश्वकिरण उच्च उर्जा, भौतिक व गणित या विषयातील संशोधन करण्याची कार्यवाही झाली.

* मुलभूत संशोधन करणे व देशातील अतिशय बुद्धिमान तरुणांना मानवी ज्ञानाच्या अग्रभागी असलेल्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित करून त्या क्षेत्रात कार्य करण्यास उत्तेजन देणे हे संस्थेचे प्रमुख उदिष्ट आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.