रविवार, २६ जून, २०१६

आत्मचरित्र \ कादंबऱ्या \ पुस्तके

आत्मचरित्र \ कादंबऱ्या \ पुस्तके 

* द टर्ब्युलण्ट इअर्स १९८० ते १९९६ - पुस्तक - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 

* नथुराम गोडसे -अ स्टोरी ऑफ अँन अनसीन - पुस्तक - अनुप अशोक सरदेसाई 

* आमचा बाप आणि आम्ही - पुस्तक - अर्थतज्ञ नरेंद्र जाधव 

* बॉर्न अगेन ऑन द माऊंटेन - पुस्तक - अपंग गिर्ह्यारोहक अरुणिमा सिन्हा 

* मिशन फुटबॉल - आत्मचरित्र - फिफा संघटनेचे माजी सीआयए संचालक - लेखक थॉमस रेंगली 

* बलुतं - कादंबरी - दया पवार

* प्लेइंग इट माय वे - आत्मचरित्र - सचिन तेंडुलकर

* लज्जा - कादंबरी - तस्लिमा नसरीन

* स्लिपींग ऑन ज्युपिटर - कादंबरी - अरुंधती रॉय

* व्हील्स बिहाइंड द व्हेल - पी. व्ही. आर. के प्रसाद

* द मॉर्डन गुरुकुल - पुस्तक - सोनाली बेंद्रे

* शिवाजी कोण होता - पुस्तक - गोविंद पानसरे

* लेट्स किल गांधी - पुस्तक - तुषार गांधी

* रिइग्नायटेड : सायन्टिफिक पाथ वेज टू अ ब्रायटर फ्युचर - पुस्तक - अब्दुल कलाम व सृजनपाल सिंग 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.