शनिवार, १८ जून, २०१६

भारताचे आण्विक धोरण सराव प्रश्न १

भारताचे आण्विक धोरण सराव प्रश्न १

१] उर्जा समस्या सोडवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या अणुशक्ती संचात कोणत्या पदार्थाचे आण्विक विभाजन केले जाते?
अ] युरेनियम २३५ ब] थोरियम २३२ क] युरेनियम २३८ ड] रेडियम २२६

२] विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याकरिता इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राने पुढीलपैकी कोणते विकास कार्य केले?
अ] दाबील गुरुजल ब] तरल सोडियमद्वारे थंड केलेले फास्ट ब्रिडर संच क] गुरुजल संच ड] थोरियम आधारित संच

३] मी अभ्युपगम करीत नाही हे विधान …… यांनी केले?
अ] न्यूटन ब] ब्रुनो क] आईनस्टाइन ड] फेंडर

४] भारताच्या कोणत्या वर्षी केलेल्या अणुचाचणीनंतर आपली क्षमता सिद्ध झालेली आहे?
अ] सन १९६२ ब] सन १९७४ क] १९७१ ड] १९९४

५] १८ मे १९७४ रोजी भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली?
अ] तारापूर ब] श्रीहरीकोटा क] पोखरण ड] त्रिवेंद्रम

६] या कणांचा युरेनियम कणावर मारा केला म्हणजे अणुभेद होऊन अणूशक्ती बाहेर पडते?
अ] प्रोटोन ब] नुट्रोन क] मेल्ट्रोन ड] इलेक्ट्रोन

७] स्त्री पुरुष आणि बालकांच्या विनाशासाठी अणुबॉम्बचा उपयोग करणे म्हणजे विज्ञानाचा विनाशकारी उपयोग आहे. हे विचार कोणाचे?
अ] संत शिरोमणी ब] सरदार वल्लभभाई पटेल क] महात्मा गांधी ड] इंदिरा गांधी

८] भारतीय तिसऱ्या अणुशक्ती विकास पर्वाची सुरवात कोणत्या वर्षी झाली?
अ] सन १९५० ब] सन १९६२ क] सन १९५४ ड] १९७४

९] भारत अमेरिका आण्विक उर्जा करार १-२-३ कोणत्या वर्षी झाली?
अ] २००१ ब] २००७ क] २००६ ड] २०११

१०] जमिनीवरून हवेत झेपावणारे क्षेपणास्त्र म्हणजे ……. होय?
अ] ASM ब] SSM क] SAM ड] AAM

११] ५००० सामुद्रिक मैलापेक्षा अधिक दूरवर मारा करनारे क्षेपणास्त्र कोणत्या सामावलेले जाते?
अ] IRBM ब] ICBM क] MRBM ड] SRBM

१२] फ्रान्समधील क्षेपणास्त्रे कोणत्या नावाने ओळखली जातात?
अ] SS ब] CSS क] ब्लू ड] M

१३] अमेरिकेचे टॉमहॉक क्षेपणास्त्र हे …… आहे?
अ] मिनिटमन ब] ब्राम्होस क] क्रुझ ड] दानुष

१४] ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने धावणारे आणि १४ किलोमीटर उंचीपर्यंत उड्डाण करू शकणारे भारतीय क्षेपणास्त्र हे होय?
अ] पृथ्वी ब] नाग क] ब्राह्मोस ड] त्रिशूल

१५] या दिवशी भारताने हायड्रोजन बॉम्ब, फिजन बॉम्ब, लोईल्ड बॉम्ब, यांच्या चाचण्या घेतल्या?
अ] १९९८ ब] १९९७ क] १९७४ ड] १९५५७

१६] भारताने कोणत्या पंतप्रधानाच्या नेतृत्वात पाच अणुचाचण्या केल्या?
अ] श्रीमती इंदिरा गांधी ब] अटल बिहारी वाजपेयी क] लालबहादूर वाजपेयी ड] मनमोहनसिंग

१७] भारतातील २६ जुलै २००९ रोजी कार्यान्वित झालेल्या पहिल्या अणुपाणबुडीचे नाव काय?
अ] आय. एन. एस विक्रांत ब] आय एन एस अरिहंत क] क्वीन मेरी ड] ब्राम्होस

१८] सन १९७४ मधील भूमिगत अणुस्फोट …… यांच्या निरीक्षणाखाली घडविण्यात आला?
अ] जयंत नारळीकर ब] राजा रामण्णा क] होमी भाभा ड] आर चिदंबरम

१९] पोखरण २ च्या अणुचाचणीनंतर भारत सरकारने स्पष्ट केलेल्या धोरण व परीस्थीतीत कोणता भाग नव्हता?
अ] प्रथमता अण्वस्त्राचा उपयोग न करणे ब] किमान देतांत क] निर्यातीवरील नियंत्रण ड] अणूबॉम्बनिर्मिती

२०] पोखरण १ या मोहिमेतील सांकेतिक नाव कोणते?
अ] एलओसी ब] गौतम बुद्धा क] एनपीटी ड] हसरा बुद्धा

२१] कोणत्या पंतप्रधानांनी १९६७ साली आपल्या पदावरून अणु कार्यक्रमाचे पुनर्जीवन करण्याची संमती दिली?
अ] लालबहादूर शास्त्री ब] अटल बिहारी शास्त्री क] पं जवाहरलाल नेहरू ड] श्रीमती इंदिरा गांधी

२२] पोखरण २ च्या मोहिमेचे सांकेतिक नामकरण होते?
अ] हसरा बुद्धा ब] एलओसी क] शक्ती ड] येशुमसीहा

   


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.