रविवार, १२ जून, २०१६

अवकाश तंत्रज्ञान - सराव प्रश्न

अवकाश तंत्रज्ञान - सराव प्रश्न 

१] रशियाने सर्वात प्रथम कोणता उपग्रह अवकशात सोडला?
अ] कार्टोsat ब] स्पुटनिक१ क] आफेक१ ड] डांग फेल होंग १

२] भारताच्या अवकाश संशोधन कार्याची सुरवात केव्हा झाली?
अ] १९६५ ब] १९७१ क] १९६३ ड] १९७५

३] इनSAT उपग्रहाची मुख्य नियंत्रक सुविधा कोठे आहे?
अ] बंगरूळ ब] मुंबई क] अहमदाबाद ड] हसन

४] अंतराळातील बैठक होल कोणत्याही प्रारनाला निसटू देत नाहीत कारण …… आहे?
अ] Black होलचा मोठा आकार ब] Black होलचा छोटा आकार क] Black होलचा जास्त घनता ड] Black होलचा खूप कमी घनता

५] पुढीलपैकी कोणता आकार भूस्थिर उपग्रहाचा अवकाशतील मार्ग दाखवितो?
अ] अंडाकृती ब] चौकोणीय क] वर्तुळाकार ड] त्रिकोणीय

६] रॉकेट कोणत्या तत्वावर चालते?
अ] रेखीव संवेग ब] कोनीय संवेग क] वजन ड] उर्जा

७] ग्रहांचे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे नियम कोणत्या नावाने ओळखले जातात?
अ] लेंझचे नियम ब] केप्लरचे नियम क] न्यूटनचे नियम ड] फरेडेचे नियम

८] पृथ्वीच्या कक्षेत किंवा कक्षेबाहेर वस्तू पाठविणे किंवा रेटणाऱ्या वाहनास ……. म्हणतात?
अ] अवकाशयान ब] क्षेपनायान क] क्षेपणास्त्रे ड] ग्रहमान

९] आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताने अवकाशात पाठविलेला पहिला उपग्रह ……. होय?
अ] आद्रा ब] अपोलो क] रोहिणी ड] इनsat

१०] भारतीय अंतराळ युगातील पहिली महत्वाकांक्षी महिला …… आहे?
अ] सुनिता विल्यम्स ब] प्रियांका गांधी क] सुनिता शर्मा ड] प्रियांका स्मिथ

११] अंतराळातील मरेथॉन मध्ये सहभागी पहिली भारतीय महिला …… कोण?
अ] प्रियांका स्मिथ ब] सुनिता विल्यम्स क] प्रियंका गांधी ड] सुनिता शर्मा

१२] SALUT - ७ या अंतराळ स्थानावर …… दिवस अंतराळवीर अंतराळ यात्रेत होते?
अ] ११२ ब] २०१ क] १९५ ड] २११

१३] अंतराळात प्रवेश करणारा पहिला अंतराळवीर …… हा होय?
अ] राकेश शर्मा ब] युरी गागरीन क] नील आर्मस्ट्रॉंग ड] निकोलायेव्ह

१४] ३ जून १९६५ रोजी अंतराळात चालणारा पहिला अमेरिकन अंतराळयात्री ……… हा होय?
अ] निकोलायेव्ह ब] एड. व्हाईट क] डेव्हिडस्कौट ड] मिचेल कॉल्द्रिङ्ग्स

१५] अमेरिकेच्या …… या अवकाशयानाने १२ एप्रिल १९८१ रोजी प्रथमता यशस्वीपणे अवकाशात झेप घेतली?
अ] कोलंबिया ब] INSAT३ क] अपोलो ८ ड] अपोलो १

१६] १० एप्रिल १९८२ रोजी भारताच्या ……… उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात यश आले?
अ] INSAT १  ब] कार्टो SAT क] HAMSAT ड] एज्युSAT

१७] चंद्रावर पाऊल ठेवण्याचा पहिला सन्मान …… यांना मिळाला?
अ] गागारीन ब] एड. व्हाईट क] आर्मस्ट्रॉंग ड] राकेश शर्मा

१८] स्पेस जंकमध्ये ……. समावेश नाही?
अ] पेलोडचे तुकडे ब] अशनीचे तुकडे क] उपग्रह सुटे भाग ड] संचित MAGMA

१९] अमेरिकेतील नासा अंतराळ संस्थेने सन १९६० मध्ये ……. उपग्रह मालिकेतील पहिला उपग्रह अंतराळात कायम केला?
अ] जेमिनी ब] टिरॉस क] मर्क्युरी ड] अपोलो

२०] भारतीय उपग्रह मालिकेत …… चा समावेश नाही?
अ] आर्यभट्ट ब] भास्कर क] INSAT ड] सोयुझ
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.