शनिवार, ११ जून, २०१६

संगणक व माहिती तंत्रज्ञान - सराव प्रश्न

संगणक व माहिती तंत्रज्ञान - सराव प्रश्न 

१] सन १९९१ मध्ये ……. या महासंगनाकाची भारतात निर्मिती झाली आहे?
अ] परमदास ब] परम २००० क] परम ८००० ड] टेराफ्लॉप 

२] सन १९९८ मध्ये परमदमसहस्त्र आणि त्यानंतर …… या महासंगणकाची निर्मिती झाली?
अ] टेराफ्लॉप ब] परम ८००० क] परमदशसहस्त्र ड] परमदम 
 
३] संगणकामध्ये हार्डवेअरला आवश्यक तसे कामाला लावण्यासाठी दिलेल्या सूचनांच्या संचाल किंवा प्रोग्रामला ……. संबोधतात. 
अ] ब्रेनगेन ब] पास्कल क] ब्रेनड्रेन ड] सॉफ्टवेअर 

४] बुद्धिमान संगणकामध्ये …… बुद्धी असते?
अ] नैसर्गिक ब] भौतिक क] कुत्रिम ड] रासायनिक 

५] ……. मुळे प्रशिक्षण खर्च व खऱ्या उपकरणावर पडणारा भार यामध्येसुद्धा बचत होते?
अ] करेक्टर ब] फ्राक्सिलेटर क] सिम्युलेटर ड] अनोलॉग 

६] इंटरनेट म्हणजे खरोखरच ……. एक महान कल्पवृक्ष आहे?
अ] अर्थज्ञानाचा ब] बँकेचा क] ज्ञानाचा ड] वैद्यकशास्त्राचा 

७] संगणकीय ……. कुणी मालक नाही किंवा सर्वेसर्वा नाही?
अ] विभागाचा ब] कंपनीचा क] जाळ्याचा ड] शास्त्राचा 

८] जर्मनीसाठी हे डोमेन अक्षर निश्चित करण्यात आले आहे?
अ] gm ब] jp क] uk ड] de 

९] सामान्यपणे मानवी केसाची जाडी …… मायक्रॉन असते?
अ] १०० ब] २०० क] ३०० द] ४००

१०] विद्यावाहीनीची सुरवात …… या कार्यासाठी झालेली आहे?
अ] आर्थिक ब] राजकीय क] शैक्षणिक ड] सांस्कृतिक 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.