मंगळवार, १० मे, २०१६

UPSC - केंद्रीय लोकसेवा आयोग २०१५ चा निकाल जाहीर

UPSC - केंद्रीय लोकसेवा आयोग २०१५ चा निकाल जाहीर 

* केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) चा निकाल जाहीर करण्यात आला.

* यामध्ये दिल्लीच्या टीना दाबी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला.

* तर जम्मू काश्मीरच्या अथर आमीर आमिल उल शफ़िल यांनी दुसरा क्रमांक पटकाविला.

* महाराष्ट्रातून योगेश कुंबेजकरने प्रथम क्रमांक पटकाविला होता.तो देशपातळीवर आठव्या स्थानावर आहे.

* IAS, IPS, IFS या केंद्रीय सेवासाठी १०७८ उमेदवाराची निवड करण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.