शुक्रवार, २० मे, २०१६

Man Booker Prize - 2016

Man Booker Prize - 2016 

* दक्षिण कोरियाची लेखक हान कांग यांच्या [ द व्हेजिटेरियन ] या पुस्तकाला साहित्य जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा मँन बुकर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

* या पुस्तकात यातील नायिका मांसाहार बंद करण्याचा निर्णय घेते आणि त्यानंतर तिच्या होणाऱ्या छळाचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे.

* हान यांच्यासह इटलीच्या लेखिका एलेना फेरांट, अंगोलाचे लेखक जोस अंगुलसा, चीनचे लीयांके, तुर्कस्तानचे ओरहान पामुक, यांची नवे अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली होती. त्यात कांग बाजी मारली.

* द व्हेजिटेरियन चा इंग्रजी अनुवाद ब्रिटनमधील दिबोरा स्मिथ यांनी केला आहे.

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.