मंगळवार, ३१ मे, २०१६

ग्रामीण विकास - सराव प्रश्न

ग्रामीण विकास - सराव प्रश्न 

१] यांनी पंचायतराज व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी त्रिस्तरीय योजना सुचविली?
अ] बलवंतराय मेहता ब] महात्मा गांधी क] वैकुंठलाल मेहता ड] वरीलपैकी एकही नाही

२] भूविकास बँका कोणत्या प्रकारच्या कर्जपुरवठ्यासाठी स्थापन केल्या गेल्या?
अ] दीर्घकालीन ब] मध्यमकालीन क] अल्पकालीन ड] वरीलपैकी एकही नाही

३] ग्रामीण पतपुरवठ्याचे सुसूत्रीकरण करण्यासाठी नाबार्डची स्थापना या साली करण्यात आली?
अ] १९८२ ब] १९८३ ३] १९८४ ४] १९८५

४] या योजनेच्या अखेरपर्यंत सर्वाना निवास उपलब्द करून देण्याचे उदिष्ट होते?
अ] दहाव्या ब] अकराव्या क] नवव्या ड] यापैकी एकही नाही

५] सहकारी संस्थांची रचना ही अशा प्रकारची आहे?
अ] त्रिस्तरीय ब] द्विस्तरीय क] बहुस्तरीय ४] वरीलपैकी एकही नाही

६] सहकारी पतरचनेतील उणीवामध्ये याचा समावेश होईल?
अ] निधीसाठी परावलंबी ब] वाढती थकबाकी क] प्रादेशिक असमतोल ड] वरीलपैकी सर्व

७] या साली देशातील १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आल्या?
अ] १९६७ ब] १९६८ क] १९६९ ड] यापैकी एकही नाही.

८] व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कर्जपुरवठ्याची प्राधान्य क्षेत्र ठरवून याला केंद्रबिंदू मानले.
अ] लघुउद्योग ब] मध्यम उद्योग क] मोठे उद्योग ड] यांपैकी एकही नाही

९] एकूण कर्जपुरवठ्यापैकी किती टक्के ग्रामीण भागास देण्याचे बंधन व्यापारी बँकांना आहे?
अ] १८% ब] २०% क] २५% ड] ३०%

१०] नरेगा या योजनांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला इतक्या दिवसाचा रोजगार दिला जातो?
अ] १०० ब] २०० क] १५० ड] १८०

११] ही योजना किमान १०० दिवसाच्या ग्रामीण रोजगाराची हमी देते?
अ] नरेगा ब] नाबार्ड क] एन. सी. इ. आर टी ड] यापैकी एकही नाही

१२] राष्ट्रीय गृहधोरण या साली जाहीर करण्यात आले?
अ] १९९८ ब] १९८८ क] १९७८ ड] १९६८

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.