मंगळवार, २४ मे, २०१६

आरोग्य मानवी संसाधनाचा महत्वाचा घटक

४.  आरोग्य 

४.१ आरोग्य मानवी संसाधनाचा महत्वाचा घटक 

४.१.१ मानवी विकास निर्देशांक 

* देशाची मानवी विकासाच्या संदर्भातील प्रगती दर्शविण्यासाठी UNDP या संस्थेतर्फे मानवी विकास निर्देशांक [ HDI ] विकसित करण्यात आला.

* संस्थेतर्फे मानवी विकास अहवाल तयार केला गेला. या निर्देशांकानुसार क्रमवारी जाते. सन २००४ च्या मानवी विकासानुसार अहवालानुसार भारताची क्रमवारी १२७ अशी होती.

* टी डब्लू शाल्झारसारख्या आधुनिक अर्थशास्त्रज्ञाने शिक्षण व आरोग्य यामधील गुंतवणूक हि उत्पादक गुंतवणूक मानली जाते.

* मानवी संसाधन विकास करण्यासाठी शिक्षण व आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक पाहिजे. जेणेकरून त्यांच्याकडे असलेले नैसर्गिक आणि मानवनिर्मित भांडवल कार्यक्षम व योग्यरीत्या वापरात आणता येईल.

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.