गुरुवार, १२ मे, २०१६

सन २०५० चा लोकसंख्या अंदाज

१.२.५ सन २०५० चा लोकसंख्या अंदाज 

* लोकसंख्या भविष्यकाळात कोणत्या प्रकारे वाढेल याचा अंदाज लोकसंख्याशास्त्रांमध्ये केला जातो.

भारताची लोकसंख्या अंदाज सन २०५०

 वर्ष        सरासरी      लोकसंख्या
             वृद्धीदर          [कोटी]
१९९१    १.९९           ८४.३
२००१    १.०५          १०२.७
२०११    १.६२         १२१.०१
२०२१    ०.७०           १३२
२०३१    ०.४०           १४१
२०४१    ०.२०           १४७
२०५१    ०.००           १५०

* जर लोकसंख्या वृद्धीदरात अपेक्षेप्रमाणे घट झाली नाही तर भारताची लोकसंख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

* सन २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्या ६५० कोटीवरून ९१० कोटीपर्यंत जाईल. याच कालावधीत भारताची लोकसंख्या १६० कोटी पर्यंत व चीनची लोकसंख्या १४० कोटी असेल असा अंदाज आहे. भारतातील जननदर फारसा घटला नाही.

* जननदर घटला तरी लोकसंख्येत मोठी भर पाडण्याची शक्यता आहे. २०५० साली लोकसंख्या ८०४ कोटी आणि २०५० साली ती ९३७ कोटी असेल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.