गुरुवार, १९ मे, २०१६

२.९ शिक्षणाचे जागतिकीकरण

२.९ शिक्षणाचे जागतिकीकरण 

* शिक्षणाचे जागतीकीकरण ज्या चार पद्धतीने होते त्या पद्धती जागतिक व्यापार संघटनेने सेवाक्षेत्रातील व्यापार शर्ती दिल्या आहे.

* विदेशात पुरवठा - एका देशातील शिक्षणसंस्था दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात शिक्षणसेवा पुरवितात. तेव्हा शिक्षणाने जागतिकीकरण होते.

* परदेशात ज्ञानसंपादन - यामध्ये विद्यार्थी परदेशात जाऊन त्यांच्या शिक्षण संस्थामध्ये ज्ञान संपादन करतात.

* व्यापारी अस्तित्व - एका देशातील शिक्षणसंस्था दुसऱ्या देशात आपल्या शिक्षणसंस्था काढते, किंवा स्थानिक शिक्षण संस्थबरोबर शिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करते.

* व्यक्तीचे स्थलांतर - शिक्षणासाठी विद्यार्थी परदेशी स्थलांतर करतात. आणि शिक्षण देण्यासाठी शिक्षकदेखील परदेशी स्थलांतर हाही शिक्षणाच्या जागतिकीकरणाचा घटक आहे.

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.