शुक्रवार, १३ मे, २०१६

भारतातील शिक्षण व आरोग्यविषयक धोरण

१.४.२ भारतातील शिक्षण व आरोग्यविषयक धोरण 

* १९८६ चे शिक्षणविषयक राष्ट्रीय धोरण - सन १९९० पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि प्रौढ शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याचे उदिष्ट करण्यात आले. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यावर  धोरणात भर दिला असून प्रामुख्याने व्यावसायिक तसेच तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला आहे.

* १९९२ चे शिक्षणविषयक राष्ट्रीय धोरण - १४ व्या वर्षापर्यंत सर्वाना सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचे उदिष्ट शतकाच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे या धोरणात आहे.

* राष्ट्रीय ज्ञान धोरण - २१ व्या शतकात मानवी संसाधन हेच महत्वाचे साधन ठरणार आहे. व त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत महत्वाचे बदल आवश्यक आहेत. सम पित्रोदा यांच्या अध्यक्षेतेखाली हा आयोग स्थापन करण्यात आला.

* आरोग्यविषयक धोरण - भारतात आरोग्य सुविधांची मुहुर्तमेढ प्रामुख्याने १९६१ साली नियुक्त करण्यात आली.

* २००२ चे राष्ट्रीय धोरण - किमान समान कार्यक्रमांतर्गत २००२ च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात हे सर्व भारतीय किमान आरोग्य सुविधा देण्याच्या भूमिकेतून मांडले आहे. आरोग्यावरील खर्च हा राष्ट्रीय उत्पनाच्या २.३ एवढे किमान वाढविण्याचे आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.