शनिवार, १४ मे, २०१६

चालू घडामोडी १० ते १४ मे २०१६

चालू घडामोडी १० ते १४ मे २०१६

* जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविक याला मद्रित ओपन मास्टर किताब हा मिळाला आहे.

* दूरसंचार विभाग देशातील ५६ हजार गावे टप्प्याटप्प्याने २०१९ वर्षापर्यंत मोबाईलशी जोडणार.

* आकाशामध्ये पृथ्वीच्या आकाराचे १०० पेक्षा अधिक ग्रहाचा शोध नासाने लावला आहे.

* गुगलद्वारे भारतातील उज्जेन, जयपूर,पटना, गुवाहाटी, अलाहाबाद या रेल्वेस्थानकावर हाय स्पीड वायफाय सेवा सुरु केली.

* नाना पाटेकर यांना चित्ररत्न पुरस्कार जाहीर.

* राज्यात होणार खनिज सर्वेक्षण या अंतर्गत नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, चंद्रपूर, अहमदनगर, रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यात खनिजाचे सर्वेक्षण होणार आहे.

* बँकमधील खात्यात काहीच शून्य रक्कम शिल्लक नसल्यास बँक दंड म्हणून त्याच्या खात्यावरील रक्कम उणे मायनस करू शकत नाही. असा निर्णय रिझर्व बँकेने घेतला आहे.

* IIC आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी शशांक मनोहर यांची निवड करण्यात आली आहे.

* पंतप्रधान मोदी यांच्या कल्पनेतून [ स्टेच्यु ऑफ युनिटी ] म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा सरदार सरोवर नजीक साकारण्यात येनार आहे.

* गोव्याच्या अग्वादा येथील मध्यवर्ती कारागृह आता ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करण्यात येईल.

* दहशतवाद विरोधी एटीस प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहआयुक्त अतुल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.

* नवी मुंबई च्या पोलिस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.  


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.