बुधवार, ११ मे, २०१६

लोकसंख्या धोरण - सन १९७६ चे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण

१.२ लोकसंख्या धोरण 

१.२.२ सन १९७६ चे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 

* १९६६ साली आरोग्य मंत्रालया अंतर्गत कुटुंबनियोजन विभाग स्थापन करण्यात आला.

* १६ एप्रिल १९७६ रोजी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. प्रथमच मतपरिवर्तन करण्याच्या धोरणाचा त्याग करून सक्तीचा मार्ग स्वीकारण्यात आला.

* वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याचे आव्हान लोकांच्या मतपरिवर्तन होणार नाही या भूमिकेतून लोकसंख्या प्रश्नांवर प्रत्यक्ष आघात करण्याचे स्विकारले.

* विवाहाचे वय पुरुषांना २१ वर्षे आणि स्त्रियांना १८ वर्षे करण्यात आले. परंतु या सक्तीच्या धोरणाचे फलित सकारात्मक मिळालेले नाही.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.