रविवार, २२ मे, २०१६

पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी २०१६

पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी २०१६

* लष्कराच्या वापरासाठी केल्या जाणाऱ्या परीक्षणाचा भाग म्हणून ओडीशाच्या चांदीपूर येथील एकात्म क्षेत्रात अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी २ या स्वदेश निर्मित क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे.

* सकाळी आयटीआर मधील संकुल ३ मध्ये पृथ्वी २ मध्ये जमिनीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र याची चाचणी करण्यात आली.

* या क्षेपणास्त्राची उंची ९ मीटर, टप्पा एकच, मारा करण्याची क्षमता ३५० किमी, अस्त्र क्षमता ५०० ते १००० किलो, इंजिन २ द्रवरूप, द्रवरूप इंधन ही या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये आहेत.

* अत्याधुनिक यंत्रनामुळे मार्गदर्शक प्रणालीमुळे अचूक वेध, २००३ मध्ये सशस्त्र दलात समावेश.

* DRDO कडून विकसित केले गेलेले पहिले क्षेपणास्त्र आहे.

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.