बुधवार, ११ मे, २०१६

सन १९८० नंतरचे लोकसंख्या धोरण

१.२.२ सन १९८० नंतरचे लोकसंख्या धोरण 

* सक्तीचा वापर लोकसंख्या नियंत्रणात पूर्णता अयशस्वी ठरल्यानंतर पुन्हा मतपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.

* गर्भ निरोधक साधने वापरणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण २२ टक्क्यावरून ४१ टक्क्यापर्यंत वाढविण्याचे ठरविण्यात आले.

* लोकसंख्या धोरणाचा स्वीकार लोकांनी स्वताहून करावा असे आवाहन करण्यात आले.

* आठव्या पंचवार्षिक योजनेत ३० वरून २६ पर्यंत आणण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले.

* नवव्या पंचवार्षिक योजनेत लोकसंख्या धोरण, लोकांचे धोरण व शासनाचा पाठींबा असणारे धोरण बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.