बुधवार, ११ मे, २०१६

लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये

१.१. ११ लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये 

* लोकसंख्येच्या आकारापेक्षा लोकसंख्येची गुणवत्ता हि अधिक महत्वाची असते. आर्थिक विकासाचे संसाधन म्हणून जर वापर करावयाचा असेल तर लोकसंख्येचा गुणात्मक दर्जा ठरविणारे घटक प्रामुख्याने हे आहेत.

भारतातील साक्षरता प्रमाण

  वर्ष           साक्षरता
१९५१       १८.३३
१९६१        २८.३
१९७१       ३४.४५
१९८१       ४३.५७
१९९१       ५२.२१
२००१       ६४.८४
२०११       ७४.०४

* साक्षरतेचे प्रमाण १८.३३ वरून ७४.४ असे लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.

* स्त्री साक्षरतेचे प्रमाण ८.८६% होते ते ६५.४५% असे वाढले आहे.

* पुरुष साक्षरता प्रमाण २७.१६ टक्क्यावरून ८२.१४% असे वाढले आहे.

* निरक्षर लोकसंख्येचे प्रमाण ३५ टक्क्यावरून २६% असे २००१ ते २०११ या काळात घटले हि लक्षनिय बाब आहे. या काळात २२ कोटी लोक साक्षर झाले.

*  साक्षरतेतील स्त्री पुरुष भेद सन १९८१ पासून घसरत असून तो २६.६२% वरून आता १६.६८ असा घटला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.