सोमवार, २३ मे, २०१६

व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे उपाय

३.५.२ व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे उपाय 

* मागणी आधारित कौशल्य - व्यावसायिक शिक्षणाचे स्वरूप हे मागणीप्रमाणे बदलणारे असले पाहिजे. बाजारातील कौशल्य गरजांना अभ्यास करून प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वरूप निर्धारित करणे आवश्यक आहे.

* व्यवस्थापन सुधारणा - व्यवसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासाठी राज्य व केंद्र पातळीवरील संस्थांची भूमिका आणि कार्यक्षेत्र ठरविण्याची आवश्यकता आहे.

* परिणामकारकता वाढविणे - प्रशिक्षणाची परिणामकारकता हि प्रशिक्षण गुणवत्तेवर अवलंबून असते.

* वित्तीय कार्यक्षमता - सध्या प्रशिक्षण संस्थाना दिला जाणारा निधी फक्त शासनाचा आहे. हा निधी परिणामकारकपणे वापरणे आवश्यक आहे.

* असंघटीत क्षेत्रासाठी प्रशिक्षण - असंघटीत किंवा अनौपचारिक क्षेत्रात ९०% कामगार गुंतलेले आहेत.

* समन्वय - सध्याची यंत्रणा परिणामकारक असेल तर अधिक संघटीत त्याची परिणामकारकता वाढेल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.