बुधवार, १८ मे, २०१६

श्वरभाई पटेल समिती - १९७७

ईश्वरभाई पटेल समिती - १९७७

* १९७७ साली निवडून आलेल्या जनता सरकारने गुजरात विद्यापीठाचे ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सन १९६८ च्या  शैक्षणिक धोरणाचे परिणामी अभ्यासासाठी समिती नियुक्त केली.

* या समितीने ज्या महत्वपूर्ण शिफारशी केल्या त्यामध्ये विध्यार्थावरील शैक्षणिक भर कमी करणे, औपचारिक व अनौपचारिक शिक्षण विस्तारणे, अभ्यासक्रमात लवचिकता आणणे.

* कार्यानुभव, क्रमिक पुस्तकांची संख्या मर्यादित ठेवणे, शैक्षनिक वर्ष लवचिक ठेवणे, मध्येच शाळा सोडलेल्या मुलांना पर्यायी शिक्षणव्यवस्था उपलब्द करून देणे.

माल्कम आदिषेश्य्या समिती 

* उच्च माध्यमिक स्तरावर व्यावसायिक शिक्षणाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी १९७७ साली माल्कम अदिशेषय्या यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली.

* या समितीची मुख्य शिफारस म्हणजे अध्ययन हे कार्यावर किंवा अनुभवावर आधारित असावे.

* राष्ट्रीय व राज्यस्तरीय व्यावसायिक शिक्षण परिषद असावी. सत्रपरीक्षा असावी, मार्गदर्शन व व्यवसाय निवडीचे स्वतंत्र या सुविधा असाव्यात अशा महत्वपूर्ण शिफारशी या समितीने केल्या आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.