मंगळवार, २४ मे, २०१६

व्यावसायिक शिक्षण - सराव प्रश्न

 व्यावसायिक शिक्षण - सराव प्रश्न 

१] व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाची हि समस्या आहे?
अ] विद्यार्थ्याचे अल्प प्रमाणात ब] प्रतिविद्यार्थी येणारा खर्च अधिक आहे क] नियंत्रण करणारी प्रभावी यंत्रणा नाही 
ड] वरीलपैकी सर्व 

२] सध्या इतक्या व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आहेत? 
अ] १००० ब] ७००० क] ८००० ड] २०००

३] सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञान आयोग नेमण्यात आला?
अ] २००६ ब] २००७ क] २००८ ड] २००९

४] यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञान आयोग नेमण्यात आला? 
अ] सॅम पित्रोदा ब] कपिल सिब्बल क] कोठारी ड] कुलदयास्वामी 

५] खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर दुरस्त शिक्षण किंवा लवचिक अध्ययनासाठी करता येईल?
अ] एम लर्निग ब] ऑनलाईन लर्निग क] आयआरडीपी ड] एआरडीबी 

६] व्यावसायिक शिक्षण हे यांच्या अखत्यारीत येते? 
अ] मानव संसाधन मंत्रालय ब] श्रम मंत्रालय क] मानवी संसाधन आणि श्रम मंत्रालय ड] वरीलपैकी एकही नाही. 

७] व्यावसायिक शिक्षणाच्या प्रसारासाठी, नियमनासाठी आणि गुणवत्तावाढीसाठी या बँकेने शिक्षणाचे मूल्यमापन करून अहवाल दिला?
अ] जागतिक ब] रिझर्व क] सेन्ट्रल ड] शिक्षक 

८] व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण प्रसार नियमन आणि मान्यता याबाबत जागतिक बँकेने या साली अहवाल दिला?
अ] २००६ ब] २००७ क] २००८ ड] २००९ 

९] या अर्थशास्त्रज्ञाने शिक्षण आणि आरोग्य यामधील गुंतवणूक हि उत्पादक गुंतवणूक मानली जाते?
अ] शल्स ब] केन्स क] पीटर ड्रकर ड] रॉबिन्सन 

१०] विदेशी विद्यापीठे आणि आपली विद्यापीठे यांच्यातील सामंजस्य करार हा मार्ग शिक्षणाचे प्रश्न सोडवू शकते. 
अ] जागतिकीकरण ब] खाजगीकरण क] सार्वत्रीकरण ड] यापैकी एकही नाही   
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.