गुरुवार, २६ मे, २०१६

आरोग्य - सराव प्रश्न

आरोग्य - सराव प्रश्न 

१] एकात्मिक रोग पाळत कार्यक्रम हा प्रकल्प या साली जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आला?
अ] २००४ ब] २००५ क] २००७ ड] २०१०

२] भारताचे पहिले आरोग्यविषयक धोरण या साली स्वीकारण्यात आले?
अ] १९८३ ब] १९८४ क] १९८५ ड] १९८६

३] खालीलपैकी हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून ओळखला जातो?
अ] ७ एप्रिल ब] ७ आगष्ट क] ७ सप्टेंबर ड] ७ डिसेंबर

४] नव्या आरोग्य धोरणाच्या उदिष्टामध्ये या सालापर्यंत एड्सचा शून्य विकास दर साध्य करण्याचे ठरविले?
अ] २००५ ब] २००७ क] २०१० ड] २०१५

५] या सालापर्यंत हत्तीरोग नियंत्रण करण्याचे उदिष्ट नव्या आरोग्य धोरणामध्ये स्वीकारले आहे?
अ] २००५ ब] २००७ क] २०१० ड] २०१५

६] सन २०१० पर्यंत बालमृत्यू दरहजारी एवढे प्रमाण आणण्याचे उदिष्ट नव्या आरोग्य धोरणाने आहे?
अ] ३० ब] २५ क] २० ड] १५

७] आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद या शहरात झाली?
अ] न्युयोर्क २] काठमांडू ३] मुंबई ४] कतार

८] सध्या जागतिक आरोग्य संसदेचे हे सदस्य आहेत?
अ] १९२ ब] १८२ क] १७२ ड] १६२

९] जगतीक आरोग्य संघटनेची इतकी प्रादेशिक कार्यालये आहेत?
अ] सहा ब] सात क] दहा ड] आठ

१०] या संस्थेमार्फत मानवी विकास निर्देशांक विकसित करण्यात आला आहे?
अ] यु. एन. डी. पी ब] एन. सी. इ. आर. टी क] एन. सी. व्ही. आय ड] एम. सी. व्ही. सी
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.