शुक्रवार, २० मे, २०१६

शिक्षकाचे खासगीकरण

२.१० शिक्षकाचे खासगीकरण 

शिक्षणाच्या खासगीकरणाचे स्वरूप

* शिक्षणाचे खासगीकरण विविध पद्धतीने केले जाऊ शकते. जसे सार्वजनिक शिक्षणसंस्थांची मालकी खासगी क्षेत्रात हस्तांतरित करणे.

* शिक्षणसंस्थाना परवाने देताना खाजगी क्षेत्रास अधिक परवाने देणे.

* शासनाच्या शिक्षणाच्या क्षेत्रात उदासीन स्वरूपाचा सहभाग व गुणवत्ता व व्यवस्थापन याच्यामुळेच शिक्षनाच्या खाजगीकरणाचा विचार पुढे आला.

* शिक्षणाच्या खाजगीकरणाचे फायदे म्हणजे सरकारी खर्चात घट, परिणामकारकता व गुणवत्ता वाढणे, कार्यक्षम व्यवस्थापन, जाग्तीकीकारनाशी सुसंगत प्रक्रिया होणे.

शिक्षणाच्या खाजगीकरणाचे दुष्परिणाम 

* फक्त फायद्यासाठीच - खाजगीकरणाची सर्व प्रक्रिया हि नाफ्यासाठीच असते. शिक्षणसंस्था जेथे गुंतवणुकीवर लाभ देणारी ठरते. फक्त त्याच क्षेत्रात खाजगी क्षेत्र प्रवेश करते.

* सामाजिक लाभ आहे तेथे खाजगी क्षेत्र प्रवेश करते. याचाच अर्थ जेथे आर्थिक फायदा नाही, पण सामाजिक लाभ आहे.

* गुणवत्ता - खाजगी शिक्षणसंस्थांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता काही अपवाद सोडल्यास निकृष्ट दर्जाची दिसते.
या संस्थातील अध्यापक, शिक्षण सुविधा गुणवत्तेच्या निकषावर टिकत नाही.

* फसवणूक - खाजगी शिक्षणसंस्था अनेक वेळा मान्यता न घेता कोर्सेस सुरु करतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.