बुधवार, १८ मे, २०१६

कोठारी आयोग आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

कोठारी आयोग आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व शिफारशी 

* १९६४ साली डॉ डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षणव्यवस्था विकसित करण्यासठी आयोग नियुक्त करण्यात आला.

* सर्वस्तरावर शास्त्र विषयाच्या अभ्यासाला महत्व.

* समाजातील सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना एकाच शाळेत प्रवेश असावा.

* कार्यानुभव, व्यवसायिक प्रशिक्षण एकाच शाळेत प्रवेश असावा.

* शालेय स्तरावर भाषा आणि माध्यमिक स्टारवर सोन भाषा स्वीकारून भारतीय भाषांचा विकास साधण्यात यावा.

* शिक्षकांचा पगार वेतनश्रेणी रचनेनुसार करण्यात यावा व उच्च शिक्षणाचा निवडक प्रसार करण्यात यावा.

* शाळेतील गळतीच्या मुलाकरिता अंशकालीन प्रौढ साक्षरतेचे वर्ग सुरु करण्याची महत्वाची शिफारस या आयोगाने केली.
शिक्षणाच्या संधी प्राथमिक स्तरासाठी विस्तारन्यावर भर दिला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.