मंगळवार, २४ मे, २०१६

आरोग्याच्या बाबतीत जागतिक उदिष्टे

४.२ आरोग्याच्या बाबतीत जागतिक उदिष्टे 

* मानवी संसाधन विकासासाठी आरोग्याचे महत्व ओळखूनच जागतिक पातळीवरही प्रयत्न केले जाऊ लागले. 

* सहस्त्रक विकास उदिष्टे हि सन २००० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांनी सहस्त्रक जाहीरनामा मध्ये ज्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या त्याचे प्रतिक आहेत. 

* गरीबीचे समूळ उच्चाटन करणे आणि उपासमार व अपुऱ्या आहाराची स्थिती कमी करणे. 

* प्राथमिक शिक्षणाचा सर्वत्र प्रसार करणे, लिंग समानता व स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्न करणे. 

* बालमृत्यू प्रमाण कमी करणे, मातांच्या आरोग्यात सुधारणा करणे. 

* एड्स व हिवताप आणि आजारांशी लढणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे. 

* जागतिक पातळीवर विकासासाठी सहकार्य निर्माण करणे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.