सोमवार, २३ मे, २०१६

ज्ञान आयोग आणि व्यवसायिक शिक्षण शिफारशी

३.८ ज्ञान आयोग आणि व्यवसायिक शिक्षण शिफारशी 

* सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञान आयोग २००६ साली नेमण्यात आला. या आयोगाने ज्ञान संपादन, संवर्धन व व्यावसायिक शिक्षणाबाबत महत्वपूर्ण शिफारशी सदर केल्या.

* सध्या व्यावसायिक शिक्षण हे मानवी संसाधन व श्रम मंत्रालय अख्यतरीस येते. त्यामुळे सुसूत्रता राहत नाही. यासाठी व्यावसायिक शिक्षणाबाबत महत्वपूर्ण शिफारशी २००७ साली सदर केल्या.

* उच्च शिक्षणासाठी त्यांनी सांधेजोड करणे, साक्षरता व प्रौढ शिक्षणासाठी व्यवसायिक शिक्षणाची जोड देणे. अशा शिफारशी केल्या आहे.

* व्यासायिक शिक्षणाचे मुल्यांकन व परिणामकारकता यांचा अभ्यास करण्यावर भर देण्याची आवशक्यता आहे.

* कोरियन पद्धतीप्रमाणे कामगार प्रशिक्षणात खाजगी क्षेत्राचा वित्तीय सहभाग वाढविण्यात यावा व प्रशिक्षणाचा काही खर्च उद्योगांनी द्यावा.

* सध्याची प्रशिक्षण व्यवस्था बळकट करण्यात यावी. कुशल कामगारांना प्रमाणपत्र देणे, व्यावसायिक शिक्षणास नवा चेहरा देणे, आणि सध्याचा नकारात्मक द्र्ष्टीकोन दूर करणे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.