मंगळवार, २४ मे, २०१६

स्मार्ट सिटी योजना २०१६

स्मार्ट सिटी योजना २०१६ 

* शहरी विकास मंत्री वैकया नायडू यांनी मंगळवारी १३ नवीन शहरांची यादी घोषित केली. या शहरांना स्मार्ट शहरे बनवण्यात येईल.

* या शहरांची निवड फास्ट ट्रक स्पर्धात्मक परीक्षेतून निवड करण्यात आली.

* या  शहरांच्या यादीत चंडीगड, रायपुर - छत्तीसगढ, न्यू टाऊन कोलकाता, रांची - झारखंड, फरीदाबाद - हरयाणा, भागलपूर - बिहार, पणजी - गोवा, पोर्ट ब्लेअर - अंदमान निकोबार बेटे, इम्फाल - मणिपूर, आगरताला - त्रिपुरा, लखनौ - उत्तर प्रदेश, वारंगल - तेलंगाना, धर्मशाळा - हिमाचल प्रदेश, या शहरांची घोषित केली आहेत.

* या १३ शहरात येणाऱ्या काळात १३,२२९ करोड रुपयाची गुंतवणूक होणार आहे.

* या आधी जानेवारीत शहरी विकास मंत्रालयाने २० शहराची यादी घोषित केली होती. त्यानंतर आता एकूण ३३ शहरे स्मार्ट शहर योजनेत झाली आहेत व त्यांचा विकास करण्यात येणार आहे.

* या सर्व शहरात ८०,७८९ करोड रुपये गुंतवणूक प्रस्ताव आहेत. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी अधिक २७ शहरांची यादी घोषित केल्या जाईल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.