शनिवार, १४ मे, २०१६

बौद्धिक संपदा धोरण २०१६

बौद्धिक संपदा धोरण २०१६ 

* केंद्रीय मंत्रिमंडळाने सृजनात्मक, नवोन्मेश, व उद्यमशिलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार [ IPR ] धोरणाला मंजुरी दिली.

* राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकाराचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतील.

* २०१७ पर्यंत ट्रेडमार्क मुदत केवळ एक महिण्यासाठी राहील.

* बौद्धिक संपदेच्या प्रत्येक स्वरुपाची माहिती देताना त्यासंबंधी नियम आणि संस्थामधील समन्वयाचा ताळमेळ राखला जाईल.

* तसेच या धोरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व प्रोत्साहनासाठी कठोर व प्रभावी कायद्याची अंमलबजावनीची गरज राहील.

* धोरणाचे उल्लघन केले जात असेल तर त्याला तोंड देण्यासाठी अंमलबजावणी व न्यायप्रणालीला बळकटी देण्याचा उद्देशही समाविष्ट असेल.

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.