बुधवार, ११ मे, २०१६

आयुर्मान

१.१.८ आयुर्मान 

* सरासरी आयुर्मान हे त्या देशात जन्मणारी व्यक्ती सरासरी किती वर्षे जगते हे व्यक्त करते.

* त्या  व्यक्तीला उपलब्द होणाऱ्या आरोग्यविषयक सुविधा, पोषक अन्न, सामाजिक व आर्थिक दर्जा अशा विविध घटकावर आयुर्मान अवलंबून असते.

* अपेक्षित आयुर्मान पुरुषाच्या बाबतीत ६२.९६ वरून ६६.१३ असे वाढले तर स्त्रियांच्या बाबतीत हीच वाढ ६३.३९ वरून ६८.८० अशी १९९६ ते २०१६ या वर्षात अपेक्षित आहे.

* अपेक्षित आयुर्मान सर्वाधिक ७०.६१ [१९९६-०१] ते ७२.०० पर्यंत [२०११-१६] पुरुषाबाबत होते.

* अपेक्षित आयुर्मान १९०१ ते १० या काळात फक्त २३ वर्षे होते १९६१ साली ४१ वर्षे १९७१ साली ५० वर्षे तर २००१ साली ६३ वर्षे आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.