सोमवार, ९ मे, २०१६

चालू घडामोडी ६-९ मे

चालू घडामोडी ६-९ मे

* टाईम्स या मासिक संस्थेने सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शेक्षणिक संस्थासाठी या वर्षासाठी हा अहवाल सदर केला आहे.

* या अहवालात सलग तिसऱ्या वर्षी अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठाने प्रथम बाजी मारली.

* तसेच अमेरिकेतील मसेच्युसेट्स व स्टेनफोर्ड अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

* प्रसिद्ध ब्रिटन मधील केंब्रीज व ऑक्सफर्ड या विद्यापीठांना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर स्थान प्राप्त झाले.

* भारतातील एकाही विद्यापीठाचे नाव या विद्यापीठात नाही.

* केंद्र सरकार जहाज उद्योगाला पायाभूत उद्योगाचा दर्जा प्रदान करणार आहे.

* नौदलप्रमुख म्हणून सुनील लांबा यांची नियुक्ती ३१ मे पासून जाहीर करण्यात आली.

* केंद्र सरकार नवीन बांधकाम नियमावली मध्ये बांधकाम विषयक जादा अधिकार स्थानिक संस्थाना देण्यात येणार आहे.

*  जगभरात ५ मे हा पासवर्ड दिवस म्हणून साजरा केला जातो.

* जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव कामत यांना पोट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने सिग्नेचर स्टेट्स मेम्बरशिप हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.