गुरुवार, २६ मे, २०१६

महाराष्ट्र : आरोग्य महत्वपूर्ण आकडेवारी [२०११]

४.८ महाराष्ट्र : आरोग्य महत्वपूर्ण आकडेवारी [२०११] 

* देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेले हे राज्य आरोग्याच्या बाबतीत अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते.

* महाराष्ट्राचा स्थूल जननदर १७.६% आहे. तर स्थूल मृत्यूदर ६.७% आहे. राष्ट्रीय प्रमाण २२.५% व ७.३% इतके आहे.

* बालमृत्यूदर ३१ असून राष्ट्रीय दर ५० आहे. सर्वात कमी केरळमध्ये १२ इतका आहे.

* अपेक्षित आयुर्मान पुरुषाबाबत ६७.९ तर स्त्रियाबाबत ७१.३ इतके आहे. राष्ट्रीय प्रमाण ६५.८ व ६८.१ असे अनुक्रमे आहे.

* ६०,००० बहुद्देशीय आरोग्य सेवक आहेत व ६०,००० आरोग्य सेविका आहेत. ५,००० डॉक्टर्स व ५५,००० हजार अंगणवाडी सेविका आहेत.

* ३ वर्षाखालील ७५% मुले ही अशक्त आहेत. त्याचे दुसरे कारण अपुरे रक्त किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असलेली आहेत.

* कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय प्रमाणत असून कुंठीत विकास असलेली ४०% बालके आहेत.

* स्त्री - पुरुष प्रमानात २०११ सालच्या जनगणनेत ९२२ वरून ९२५ अशी सुधारणा झाली आहे. तथापि जिल्हानिहाय यामध्ये तफावत दिसते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.