शनिवार, १४ मे, २०१६

रोजगार प्रवृत्ती : संघटीत व असंघटीत क्षेत्र

१.५.७ रोजगार प्रवृत्ती : संघटीत व असंघटीत क्षेत्र 

* एकूण रोजगारात भारतातील संघटीत रोजगार क्षेत्राचा वाटा फक्त ७.०८% इतका अल्प आहे.

* सन १९८३-९४ या कालखंडात रोजगारवृद्धीचा दर २.०१% होता अर्ध्यावर आला असून सन १९९४- २००० या काळात १.०२% असा घटला आहे.

* संघटीत क्षेत्रात रोजगारात सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्र यांचा समावेश होतो. येथेही संघटीत क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्राचा वाटा ६५% इतका मोठा असून खासगी संघटीत क्षेत्राचा  वाटा ३५% एवढाच आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.