मंगळवार, ३ मे, २०१६

पंतप्रधान उज्ज्वला योजना २०१६

पंतप्रधान उज्ज्वला योजना २०१६

* दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना पाच कोटी एलपीजी कनेक्शन देण्यासाठी आठ हजार कोटी रुपयाच्या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे सुरुवात केली.

* दारिद्ररेषेखालील कुटुंबाना महिलांच्या नावे मोफत कनेक्शन दिले जातील.

* येत्या तीन वर्षात पाच कोटी कनेक्शन दिले जातील.

* २०१६-१७ या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांनी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.