मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

चालू घडामोडी २०१६

चालू घडामोडी २०१६

* डॉ त्र्यंबक पाटील यांना आशिया पसिफिक पुरस्कार प्राप्त केला असून तो होतकरू उद्योजक यांना प्रदान केला जातो. पाटील हे महाफिड फर्टीलायझार इंडिया लिमिटेड चे व्यवस्थापकीय चेअरमन आहेत.

* मेहबूबा मुफ्ती सईद ह्या जम्मू काश्मिर च्या पहिल्या मुख्यमंत्री बनल्या.

* दिल्ली ते आग्रा ह्या दरम्यान सेमी बुलेट ट्रेन ला हिरवी झेंडी मिळाली हि ट्रेन १६० कि. मी. ताशी वेगाने अवघ्या दीड तासातच दिल्ली ते आग्रा हे अंतर पार करू शकेल.

* रिझर्व बँकेचे गवर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक पतधोरण सादर करून पाव टक्का व्याज कपात केली आहे यामुळे महागाई आटोक्यात येईल, बँकेचे कर्ज स्वस्त होईल त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.