मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

Articles Test No - 1

Articles Test No - 1

१] हे उपपद definite articles म्हणून वापरतात?
अ] A ब] An क] The ड] A, An 

२] Univarsity या शब्दापूर्वी या उपपदाचा वापर करतात?
अ] A ब] An क] The ड] the 

३] इंग्रजीमध्ये किती मुळाक्षरे आहेत?
अ] २९ ब] २६ क] २३ ड] २१

४] इंग्रजीमध्ये किती व्यंजने आहेत?
अ] २० ब] २३ क] २४ ड] २१

५] इंग्रजी भाषेत किती स्वर आहेत?
अ] ३ ब] ८ क] ४ ड] ५

६] नद्यांच्या नावापूर्वी हे उपपद वापरतात?
अ] A ब] An क] The ड] A, An 

७] धार्मिक ग्रंथाच्या नावापूर्वी हे उपपद वापरतात?
अ] A ब] An क] The ड] A, An 

८] भाषा, दिवस, महिने यांच्या पुढे हे उपपद वापरतात?
अ] A ब] An क] The ड] A, An 

९] खालील यांच्यापुढे उपपद वापरत नाहीत?
अ] भाषा ब] खेळ क] धर्म ड] नद्या 

१०] पर्वताच्या नामापुर्वी हे उपपद वापरतात?
अ] A ब] An क] The ड] the
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.