बुधवार, २३ मार्च, २०१६

भारतातील थोर व्यक्ती चाचणी क्र - १

भारतातील थोर व्यक्ती चाचणी क्र - १

१] स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान हे होते?
अ] महात्मा गांधी ब] आंबेडकर च] वल्लभभाई पटेल ड] पंडित नेहरू

२] भारताचे बिस्मार्क यांना म्हटले जाते?
अ] महात्मा गांधी ब] आंबेडकर क] पंडित नेहरू ड] सरदार वल्लभभाई पटेल

३] द फॉल ऑफ स्प्यारो हे आत्मचरित्र यांचे आहे?
अ] अनिल काकोडकर ब] विजय भटकर क] रवींद्रनाथ टागोर ड] सलीम अली

४] राजीव गांधी यांना या साली भारतरत्न म्हणून संबोधण्यात आले?
अ] १९९७ ब] १९९१ क] १९९८ ड] १९९३

५] पोलादी पुरुष यांना म्हटले जाते?
अ] महात्मा गांधी ब] आंबेडकर च] वल्लभभाई पटेल ड] पंडित नेहरू

६] पंडित रविशंकर यांना या सली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला?
अ] १९९७ ब] १९९१ क] १९९८ ड] १९९९

७] हे महान सतारवादक आहेत?
अ] बिस्मिल्ला खान ब] पंडित रविशंकर क] पंडित जयशंकर ड] पंडित कृष्णकुमार


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.