सोमवार, २१ मार्च, २०१६

ऑगस्ट क्रांती चाचणी क्र - ७

ऑगस्ट क्रांती चाचणी क्र - ७

१] आगष्ट १९४२ मध्ये मुंबईच्या गवालिया tank मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन यांच्या अध्यक्षेखाली सुरु झाले?
अ] अबुल कलाम आझाद मौलाना ब] नेहरू क] गांधीजी ड] लोकमान्य टिळक

२] महाराष्ट्रातील या जिल्ह्यात प्रतिसरकार १९४२ साली स्थापन झाले?
अ] सातारा ब] सांगली क] कोल्हापूर ड] कराड

३] यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला?
अ] सुभाषचंद्र बोस ब] लाला हरदयाळ क] आझाद ड] चित्तरंजन दास 

४] या ब्रिटीश अधिकाऱ्याने हंगामी सरकार स्थापन केले?
अ] बेंटिक ब] लॉर्ड वेवेल क] माउंटबटन ड] क्रिप्स

५] यांनी गोवा काँग्रेसची स्थापना केली?
अ] सुभाषचंद्र बोस ब] लाला हरदयाळ क] T. B. कुन्हा ड] चित्तरंजन दास

६] १९४६ साली गोवा मुक्तीसाठी यांनी सत्याग्रह केला?
अ] क्रांतिसिंह नाना पाटील ब] राम मोहन लोहिया क] सुभाषचंद्र बोस

७] यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली?
अ] सुभाषचंद्र बोस ब] लाला हरदयाळ क] आझाद ड] रासबिहारी बोस

 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.