सोमवार, ७ मार्च, २०१६

विदेशी गुंतवणूक पाहणी अहवाल

विदेशी गुंतवणूक पाहणी अहवाल

* एप्रिल २०१४ ते नोव्हेंबर २०१५ या दरम्यान झालेल्या भारतातील विदेशी गुंतवणूक अहवालात सादर केलेल्या माहितीनुसार देशात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक झालेली राज्ये पुढील प्रमाणे आहेत.

* थेट परकीय गुंतवणूकीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वाधिक १७.८%, वित्तीय सेवा यात १६.५%, ट्रेडिंग क्षेत्रात १०.५%, वाहन उद्योग ६.७%, दूरसंचार ४%, पायाभूत क्षेत्र ५.५%, एवढी क्षेत्रनिहाय गुंतवणूक झाली.

* थेट परकीय गुंतवणुकीत आघाडीवरील पहिली पाच क्षेत्र व त्यांचा एकूण क्षेत्रनिहाय वाटा १] दिल्ली - २९.२०%, २] महाराष्ट्र - २०.१६%, कर्नाटक - १२.४%, तमिळनाडू - १०.२४%, गुजरात - ५.१३%, आंध्र प्रदेश - ३.७३%,


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.