बुधवार, १६ मार्च, २०१६

महाराष्ट्र चालू घडामोडी फेब्रुवारी-मार्च २०१६

महाराष्ट्र चालू घडामोडी फेब्रुवारी  २०१६

* केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानांतर्गत देशातील १५ महानगरपालिकांना पुरस्कार देण्यात आला त्यात बृहन्मुंबाई, पिंपरी चिंचवड, नागपूर महानगरपालिका यांचा समावेश आहे.

* नौदल पूर्व विभाग प्रमुखपदी अडमिरल सुनील भोकरे यांची नेमणूक करण्यात आली.

* ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक अरुण खोपकर यांना मराठी भाषेसाठी २०१५ चा मराठी साहित्याचा पुरस्कार नवी दिल्ली येथे देण्यात आला. संस्मरणे या साहित्य प्रकारात चलत चित्रव्यूह याची निवड करण्यात आली.

* कोकणी भाषेकरिता उदय भेंब्रे यांच्या कर्ण पर्व या पुस्तकाला पुरस्कार देण्यात आला.

* प्रा. रा. ग. जाधव यांना वि. दा. करंदीकर पुरस्कार देण्यात आला.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.