शुक्रवार, १८ मार्च, २०१६

अन्न व अन्नाचे रक्षण चाचणी क्र - 8

अन्न व अन्नाचे रक्षण चाचणी क्र - 8

१] याचा समावेश पिष्टमय पदार्थात होतो?
अ]  तूर ब] हरभरा क] मुग ड] तांदूळ

२] यात सर्वात जास्त प्रथिनाचे प्रमाण आहे?
अ] तूर ब] ज्वारी क] गहू ड] तांदूळ

३] मुडदूस हा रोग या जीवनसत्व मुळे होतो?
अ] A जीवनसत्व ब] D जीवनसत्व क] C जीवनसत्व

४] स्कर्वी हा रोग या जीवनसत्वामुळे होतो?
अ] A जीवनसत्व ब] D जीवनसत्व क] C जीवनसत्व

५] रातआंधळेपणा हा रोग या जीवनसत्वामुळे होतो?
अ] A जीवनसत्व ब] D जीवनसत्व क] C जीवनसत्व 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.