सोमवार, २८ मार्च, २०१६

६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१५

६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१५

* सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमिताभ बच्चन [ पिकू-चित्रपटासाठी ]
* सर्वोत्कुष्ट अभिनेत्री - कंगना राणावत [ तनु वेडस मनु रिटन्स चित्रपटासाठी ]
* सर्वोत्कृष्ट चित्रपट - बाहुबली [ द बिगिनिंग ]
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी [ बाजीराव मस्तानी ]
* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हैशा
* सर्वोत्कृष्ट लोकप्रिय हिंदी चित्रपट - बजरंगी भाईजान
* सर्वोत्कुष्ट सहअभिनेत्री - तन्वी आझमी [ बाजीराव मस्तानी ]
* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - रिंगण
* सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक - रेमो डिसुझा [ दिवाणी - मस्तानी - बाजीराव मस्तानी ]
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - महेश काळे [ कट्यार काळजात घुसली ]
* विशेष दखल - वॉइस ओव्हर आर्टिस्ट – हरिष भीमानी (मला लाज वाटते)
* विशेष दखल - रिंकू राजगुरू [ सैराट ]
* सर्वोत्कुष्ट शॉर्ट फ़्लिम - अमोल देशमुख - औषध [ मराठी ]
* सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट - पायवाट [ मराठी ]
* सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट - दारवठा [ मराठी ]
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जुरी - कल्की [ मार्गारेट विथ स्ट्रो ]
* सर्वोत्कृष्ट गीतकार - वरून ग्रोवर - मोह मोह के धागे [ दम लगा के हैशा ]
* सर्वोत्कुष्ट पटकथा संवाद - पिकू व तनु वेडस मणू विभागून
* सर्वोत्कृष्ट पटकथा आधारित - विशाल भारद्वाज [ तलवार ]
* सर्वोत्कुष्ट पटकथा मूळ - जुही चतुर्वेदी [ पिकू ]
* सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन - बाजीराव मस्तानी
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.