बुधवार, २३ मार्च, २०१६

भारतातील थोर व्यक्ती चाचणी क्र - २

भारतातील थोर व्यक्ती चाचणी क्र - २

१] मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना या साली भारतरत्न देण्यात आला?
अ] १९५६ ब] १९५५ क] १९५४ ड] १९५८

२] मोरारजी देसाई यांना या साली भारतरत्न देण्यात आला?
अ] १९९६ ब] १९९५ क] १९९४ ड] १९९१

३] मदर टेरेसा यांना या साली नोबेल पारितोषिक देण्यात आला आहे?
अ] १९७८ ब] १९७९ क] १९७३ ड] १९७६ 

४] मुंबई येथे पहिली विमानसेवा देणारे हे उद्योजक आहेत?
अ] रतन टाटा ब] जे आर डी टाटा क] धीरूभाई अंबानी ड] मुकेश अंबानी 

५] ऑपरेशन ब्लू स्टार यशस्वी करण्यात यांचे मोलाचे कार्य?
अ] अरुणकुमार श्रीधर वैद्य ब] हेमंत करकरे क] किरण बेदी ड] विश्वास पाटील

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.