शनिवार, १९ मार्च, २०१६

भारतातील प्रशासन व्यवस्था चाचणी क्र - २

भारतातील प्रशासन व्यवस्था चाचणी क्र - २

१] रॉबर्ट क्लाइव्हने या साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?
अ] १७६६ ब] १७६४ क] १७६५ ड] १७६२

२] मुलकी नोकरशाहीची निर्मिती या साली लॉर्ड कोर्नवालीस याने केली?
अ] १७८७ ब] १७९३ क] १७८९ ड] १७८८

३] कायमधारा पद्धत याने सुरु केली?
अ] रॉबर्ट क्लाइव्ह ब] लॉर्ड कोर्नवालीस क] जनरल डायर ड] वेलस्ली

४]  या साली बिनतारी संदेशयंत्रणा केली?
अ] १८५३ ब] १८७६ क] १८७६ ड] १८६६

५] या रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर छावणीत उठला?
अ] २३ मार्च १८६७ ब] २३ मार्च १८५७ क] २४ मार्च १८५७ ड] २३ मार्च १८५६


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.