बुधवार, १६ मार्च, २०१६

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था [२०११] चाचणी क्र - ४

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था [२०११] चाचणी क्र - ४

१] महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत?
अ] २३  ब] ३२ क] २४ ड] २६

२] महाराष्ट्रात नगरपालिका किती आहेत?
अ] २३१ ब] २१२ क] २२१ ड] २३२

३] महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत?
अ] ४ ब] ९ क] ७ क] ५

४] महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?
अ] ३० ब] ३३ क] ३४ ड] ३२

५] महाराष्ट्रात नगरपंचायती किती आहेत?
अ] ४ ब] ९ क] ४ ड] ५0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.