सोमवार, २१ मार्च, २०१६

वेलस्लीची कारकीर्द चाचणी क्र - १०

वेलस्लीची कारकीर्द चाचणी क्र - १०

१] वेलस्ली तैनाती फौजेची प्रथम प्रयोग केला?
अ] मोघलावर ब] पोर्तुगीजावर क] निजामावर द] मराठ्यावर

२] वेलस्लीच्या कारकिर्दीत दुसरे इंग्रज व मराठा युद्ध या वर्षी घडून आले?
अ] १८०२ - ०४  ब] १८०९-११ क] १८७८-८० ड] १८०४-०५

३] तैनाजी फौजेची योजना याची होती?
अ] वेलस्ली ब] बार्लो क] मिंटो ड] कॉर्नवॉलिस

४] तटस्त धोरणाचा पुरस्कार या गवर्नर जनरलने केले?

अ] वेलस्ली ब] बार्लो क] मिंटो ड] कॉर्नवॉलिस

५] बार्लो नंतर हा गवर्नर जनरल झाला?
अ] वेलस्ली ब] बार्लो क] मिंटो ड] कॉर्नवॉलिस 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.