सोमवार, २१ मार्च, २०१६

इंग्रज व फ्रेंच चाचणी क्र - ८

इंग्रज व फ्रेंच चाचणी क्र - ८

१] फ्रेंच व्यापाराचे हे प्रमुख केंद्र होते?
अ] मद्रास ब] पाँडेचेरी क] कलकत्ता ड] सुरत

२] या साली हिंदुस्तानातील फ्रेंच हेच सत्तेचा गवर्नर म्ह्नणून डूप्ले या हुशार मुत्सद्याची नेमणूक केल?
अ] १७४३ ब] १७४२ क] १७४५ ड] १७६५

३]  पहिले इंग्रज फ्रेंच युद्ध मद्रास किनाऱ्यावर सन  या काळात खेळले गेले?
अ] १७५६ ब] १७४३ क] १७४४ ड] १७४८

४] या  साली परिसचा तह झाला?
 अ] १७५६ ब] १७४३ क] १७४४ ड] १७६३


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.