शुक्रवार, १८ मार्च, २०१६

इथेन त्याचे उपयोग चाचणी क्र - 7

इथेन त्याचे उपयोग चाचणी क्र - 7

१] इथेनचे रासायनिक सूत्र काय आहे?
अ] C२H६ ब] C४H२ क] C२H४

२] असिटीलीनचे रासायनिक सूत्र काय आहे.
अ] C२H६ ब] C४H२ क] C२H२

३] हे असंतृप्त हायड्रोकार्बन आहे?
अ] मिथेन ब] असिटीलीन क] इथेन

४] हे संतृप्त हायड्रोकार्बन आहे.
अ] मिथेन ब] असिटीलीन क] इथेन

५] याचा वापर उच्च तापमानाच्या ज्योतीसाठी करतात?
अ] मिथेन ब] असिटीलीन क] इथेन 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.